fursungi

पुण्यातील उरुळी देवाची, फुरसुंगी पाठोपाठ वाघोलीची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी

महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोली साठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Dec 7, 2022, 09:10 PM IST

Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका

Eknath Shinde : फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका (Municipality) ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 

Dec 7, 2022, 12:35 AM IST
Power cut in Pune Fursungi citizens are angry On Mahavitran. PT48S

Video | फुरसुंगीत दोन दिवसापासून वीज गायब

On Diwali, Fursungit Power cut in Pune, citizens are angry at the mismanagement of Mahavitran.

Oct 28, 2022, 11:00 AM IST

पुणे: फुरसुंगीत भीषण अपघात; कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

सकाळी सव्वासहाच्या सुमारास अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळाली

Aug 12, 2018, 01:26 PM IST
PT1M5S

पुणे | फुरसुंगी कचरा डेपो आंदोलन स्थगित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 10:12 PM IST
कचरा टाकायला फुरसुंगी गावाचा पुन्हा एकदा विरोध PT2M51S

कचरा टाकायला फुरसुंगी गावाचा पुन्हा एकदा विरोध

कचरा टाकायला फुरसुंगी गावाचा पुन्हा एकदा विरोध

Aug 1, 2018, 03:35 PM IST

शहीद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पुण्यातील हडपसर येथील भेकराई नगरचे सौरभ नंदकिशोर फराटे यांना अंत्यत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. 

Dec 19, 2016, 08:13 AM IST