gadar 2 sunny deol

Gadar 2 : सनी देओलनंतर आता खलनायकाच्या मानधनाची चर्चा... ऐकून थक्क व्हाल

Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाच्या खलनायकानं या चित्रपटासाठी भरपूर मानधन घेतले आहे. 

Aug 26, 2023, 06:43 PM IST

भाजपा खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव अचानक रद्द, 'हे असं कसं?' काँग्रेस संतप्त

Sunny Deol Villa Auction Stops : 24 तासात असं काय झालं? सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबताच कॉंगेस संतप्त... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय झालं असं.

Aug 21, 2023, 10:45 AM IST

Gadar 2 नं 300 कोटी कमावूनही सनी देओलला कर्ज फेडता येईना! मुंबईतील घरावर आली जप्तीची वेळ

Sunny Deol Villa Auction : सनी देओलनं बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड केली नाही त्यामुळे त्याच्या मुंबईतील घराचा लिलाव होणार आहे. बँकेनं त्याची वर्तमानपत्रात जाहिरात देखील दिली आहे. 

Aug 20, 2023, 12:42 PM IST

Gadar 2 ची हवा ओसरली? छे...स्वांतत्र्यदिनी विक्रमी कमाई करत गाठला 'इतक्या' कोटींचा पल्ला

Gadar 2 : Gadar 2 या चित्रपटानं आपली किमया कायम ठेवली आहे. सलग पाचव्या दिवशी हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. एव्हाना या चित्रपटानं 200 कोटींचा आकाडा हा पार केला आहे. 

Aug 16, 2023, 12:30 PM IST

हाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा

Seema Hiader Case : जगेन तर भारतातच आणि शेवटचा श्वास घेईन तर तोसुद्धा भारतातच अशी ग्वाही देणारी हीच सीमा आता नव्या रुपात दिसत आहे. 

Aug 14, 2023, 11:27 AM IST

Gadar 2 पाहून प्रेक्षकांनी दिल्या एका शब्दातच प्रतिक्रिया, समजून घ्या Public Review

Gadar 2 Public Review: आज 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंग फारच चांगले होते. त्यामुळे पहिल्या वहिल्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू काय आहे? 

Aug 11, 2023, 11:40 AM IST

एकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा

OMG 2 vs Gadar 2 Advance Booking: सध्याचा ऑगस्ट महिना हा खूपच खास आहे. या महिन्यात 11 ऑगस्टला OMG 2 आणि Gadar 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांमध्ये जोरदार रणधुमाई पाहायला मिळते आहे. पाहा आगाऊ तिकिट विक्रीमध्ये नक्की कोण पुढे आहे? 

Aug 5, 2023, 05:46 PM IST

Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

Gadar 2 Trailer Launch: 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा ती म्हणजे या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा प्रदर्शित झाला आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला होता. 

Jul 27, 2023, 01:24 PM IST

Gadar 2 Trailer : 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, मुलाला वाचवण्यासाठी शत्रुशी लढताना दिसेल 'तारा सिंग'

Gadar 2 Trailer : 'गदर 2' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. आता तारा सिंग पुन्हा एकदा पाकिस्तानला जाणार असून त्याच कारण सकीना नाही तर दुसरीच कोणी व्यक्ती आहे. एकदा पाहाच नक्की काय आहे ट्रेलरमध्ये दडलेलं...

Jul 27, 2023, 11:04 AM IST