gadar 3

सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Jan 20, 2024, 07:00 PM IST

'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'

अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे. 

 

Sep 2, 2023, 12:50 PM IST

'धक्का आणि...', धर्मेंद यांच्या किसिंग सीनवर लेक ईशा असं का म्हणाली?

Esha Deol on Dharnedra Kissing Scene: 30 जूलै रोजी आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची. त्यावर आता अभिनेत्री ईशा देओल हिनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 29, 2023, 03:23 PM IST

Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Gadar 3 : 'गदर 2' नंतर आता त्याचा तिसरा भाग कधी येणार अशी चर्चा सुरु असताना आता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Aug 15, 2023, 03:21 PM IST