gangrape

मुंबई सामूहिक बलात्कार : आरोपींचा शक्ती मीलमध्ये डेमो

मुंबईत २२ वर्षीय महिला फोटोग्राफऱवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना बुधवारी सकाळी घटनास्थळी (शक्ती मील) नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्ही काय केलं, याची माहिती त्यांच्याकडून जाणून घेण्यात आली.

Aug 28, 2013, 04:23 PM IST

खबऱ्याच निघाला बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी

मुंबईतील ट्रेनी महिला फोटोग्राफर सामूहिक बलात्कारानंतर देशात तीव्र पसदात उमलटलेत. सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली. तर किमान दोघांना तर फाशी द्या अशी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मागणी केली असतानाच पोलिसांचा खबऱ्याच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी निघाल्याने पोलीसही चक्रावलेत.

Aug 27, 2013, 09:07 AM IST

रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप

रत्नागिरीमध्ये एका गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं धक्कादायक प्रकरण आज उघडकीस आलं आहे. सहा नराधमांनी हे घृणास्पद कृत्य केलं असून पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं समजतं.

Aug 26, 2013, 07:53 PM IST

गँगरेपमध्ये `तिची` संमती असूच शकत नाही!

`सामूहिक बलात्काराला कोणतीही महिला वा मुलगी संमती देणं शक्यच नाही... आणि असा दावा करून कुठलाही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही`

Jul 24, 2013, 03:52 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीचा मृत्यू

नवी मुंबईत दहा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्या मुलीचा आज मृत्यू झालाय.

Jun 25, 2013, 11:33 PM IST

पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं

मध्यप्रदेशातील एका मंदिरातील पुजाऱ्यानं एका ३३ वर्षीय महिलेला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय.

Apr 3, 2013, 09:39 AM IST

लज्जास्पद! चालत्या गाडीत आणखी एक बलात्कार

चालत्या गाडीमध्ये एका वीस वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा अमृतसरमध्ये घडलीय.

Mar 26, 2013, 03:43 PM IST

आंदोलनकर्त्यांचा संताप पाहून शीला दीक्षित माघारी...

दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.

Dec 29, 2012, 03:15 PM IST

गँगरेप प्रकरण: तरूणीच्या मेंदूला आणि आतड्यांना दुखापत

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Dec 28, 2012, 01:34 PM IST

गँगरेप पीडित तरूणींची तब्येत अतिशय नाजूक

उपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दिल्ली गँगरेप पीडित तरुणीची तब्येत खूपच नाजूक झाली आहे.

Dec 28, 2012, 10:42 AM IST

अल्पवयीन मुलांचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

दिल्लीतली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच सोलापूरात एका १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक प्रकार म्हणजे, हा बलात्कार करणारी दोन्ही मुलंही अल्पवयीन आहेत.

Dec 26, 2012, 02:41 PM IST

दिल्लीत आणखी एक दुष्कृत्य, ४० वर्षीय महिलेवर गँगरेप

राजधानी दिल्लीत आणखी एक गँगरेपची (सामूहिक बलात्कार) घटना समोर आली आहे. दिल्लीतील वेल्कम भागातील तीन लोकांनी ४० वर्षीय एका महिलेवर कथन स्वरूपात सामूहिक बलात्कार केला आहे.

Dec 22, 2012, 09:42 AM IST