gas pipelines

गॅस पाईपलाईन फुलटी : 18 सीएनजी पंप बंद, रिक्षा वाहतूक ठप्प

पश्चिम उपनगरात मालाडजवळ मेट्रोच्या कामामुळे सीएनजी गॅस पाईपलाईन फुटल्याला आता दोन दिवस उलटलेत. पण गॅस गळती थांबली असली,तर या घटनेचे परिणाम अजूनही सामन्य जनजीवनावर होत आहेत.

Mar 31, 2017, 06:11 PM IST