gauri nalawade news

भर उन्हात रस्त्यावर पणत्या विकत होती आजीबाई, मराठमोळ्या अभिनेत्रीने पाहिलं आणि... Video Viral

Gauri Nalawade : सध्या दिवाळीची लगबग आहे. त्यातून सेलिब्रेटीही दिवाळी उत्साहानं साजरी करताना दिसत आहेत. यावेळी बाजारहाटही रंगली आहे. त्यातून अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं चक्क रस्त्यावर पणत्या विकणाऱ्या आजीबाईकडून पणत्या विकत घेतल्या आहेत. तिच्या या कृतीनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Nov 13, 2023, 09:03 PM IST