gautami deshpande grandfather

'नंतर आईचा पुनर्विवाह...' आजोबांच्या निधनानंतर लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Gautami Deshpande Grand Father Death: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे हिची. सध्या तिच्या एका भावूक पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Sep 23, 2023, 01:42 PM IST