gautami patil dance

Gautami Patil : Love You..Love You...कसे आहेत सगळे? असे गौतमी पाटील म्हणताच एकच झिंगाट...

Gautami Patil : सोशल मीडियावर असणाऱ्यांना गौतमी पाटील हे नाव माहिती नाही असे शोधून सापडणार नाहीत. प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिने महाराष्ट्रातील तरुणाईला भुरळ घातली. मात्र आज गौतमी पाटील वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 25, 2023, 01:48 PM IST

Gautami Patil : वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची, चर्चा गौतमी पाटीलची... सेलिब्रेशनचा नाद खुळा

Gautami Patil : बीड येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी  झाली होती.  या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते. 

Mar 20, 2023, 06:04 PM IST

'आम्हाला गौतमी पाटील सारखीच लावणी हवी'... ग्रामीण भागात अस्सल लोककलेला फटका

Gautami Patil च्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डीजेच्या आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर  तरुणाई थिरकतेय, पण आता याच प्रकाराचा अस्सल लावणी कलेला फटका बसलाय. ग्रामीण भागातील लोकं आता तशीच मागणी करु लागले आहे.

Mar 16, 2023, 04:41 PM IST

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

Mar 11, 2023, 06:16 PM IST

Gautam Patil viral Video: 'हाय झुमका वाली पोरं' गाण्यावर गौतमी पाटीलचा किलर डान्स!

Gautami Patil Dance Video: सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचा नावाचा दबदबा आहे. तिचे डान्स व्हिडीओज (Dance Videos) हे तूफान व्हायरल होतात. महाराष्ट्रभर होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांनाही लोकांची तूफान गर्दी उसळते, तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Gautami Patil Songs) गाजतो आहे. 

Mar 10, 2023, 08:10 PM IST

'वडिलांनी सोडून दिलं, आईचाही अपघात अन् मग...', Gautami Patil नं सांगितली आपबिती

Gautami Patil ही गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे तर मध्यांतरी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली होती. गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला? या विषयी तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया...

Mar 8, 2023, 09:14 AM IST

मयुरी उतेकर जोमात गौतमी पाटील कोमात; तिच्या लावणीने लावलं महाराष्ट्राला 'वेड'

महाराष्ट्राचा (Maharashtra) हळूहळू बिहार होऊ लागला आहे'. असं एका युजर्सने मयुरीचा डान्स पाहून कमेंटबॉक्स मध्ये म्हटलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mar 7, 2023, 09:24 PM IST

Gautami Patil Dance Video: सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? Video पाहून तुम्हीच सांगा

Gautami Patil Dance Video Viral : सध्या सर्वत्र सबसे कातील Gautami Patil ची धूम आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड जरी गौतमीचा असला तरी संध्याही कमी नाही. तिचाही सोशल मीडियावर एक चाहत्या वर्ग आहे. 

 

 

Mar 4, 2023, 12:54 PM IST

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा जोरदार राडा; तरुणांची स्टेजसमोर हाणामारी

Gautami Patil : सुरुवातीला गौतमीच्या अदाकारीवर थिरकणारी तरुणाई अचानक आक्रमक झाली आणि त्यांनी हाणामारी सुरु केली. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार थांबला

Mar 2, 2023, 01:06 PM IST

सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राला नवं राहिले नाही. पण गौतमी पाटीलचा क्रेझ आता देशभरात दिसून आला आहे. 

Mar 1, 2023, 03:36 PM IST

Gautami Patil : अर्रार्रा...खतरनाक ; वेस्टर्न लूकमधील गौतमीला पाहिलात का ?

Gautami Patil viral : गौतमीला नऊवारीमध्ये आपण पाहिलंच आहे; वेस्टर्न आऊटफिटमध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या या हि अदांवर चाहता वर्ग भलताच खुश आहे 

Feb 27, 2023, 02:41 PM IST

'या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं...

गौतमी पाटील या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय.  सध्या गौतमीचा एक न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Feb 27, 2023, 02:19 PM IST

Gautami Patil Video Viral: गौतमी पाटीलचा गुपचूप काढलेला 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल!

Gautami Patil Video Viral : गौतमी पाटील या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय. नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil Video) सर्वच कार्यक्रमांना एकच गर्दी असते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई वाटेल ते करायला तयार असते. मात्र याच गौतमी पाटीलसोबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Feb 26, 2023, 12:54 PM IST

Gautami Patil Video : आराराsss! 60 बाऊन्सर्स असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा धुडगूस

Gautami Patil : सोशल मीडियानं प्रसिद्धीझोतात आणलेल्या चेहऱ्यांमध्ये गौतमी पाटीलच्या नावाचाही समावेश आहे. डान्स व्हिडीओ असो किंवा मग रील्स, गौतमी एक ना अनेक कारणांनी चर्चेत आली. 

 

Feb 24, 2023, 01:10 PM IST