ghodbunder traffic route

घोडबंदर रोडबाबत मोठी अपडेट, वाहतुकीत बदल, 'या' तारखेपर्यंत वाहनांना बंदी

Ghodbunder Thane Traffic:  'वडाळा - ठाणे - कासारवडवली' या मेट्रो चार प्रकल्पाचे काम शहरात सुरु आहे. त्यानिमित्ताने घोडबंदर रोडवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. 

Jul 11, 2023, 11:04 AM IST