goddess lakshmi

Gajlaxmi Rajyog: वृषभ राशीत तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Gajlaxmi Rajyog in Taurus: 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत असणार आहे. त्यानंतर 19 मे रोजी शुक्रही या राशीत प्रवेश करणार आहे. या कारणास्तव वृषभ राशीत देवगुरू आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Mar 12, 2024, 09:09 AM IST

Vastu Tips : 'या' 8 सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य ! तुम्हाला तर नाही 'ही' सवय?

Vastu Tips : घरातील वडीलधारी मंडळी लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात. पण बाहेरील प्रभावाने अनेकांना वाईट सवयी लागतात. तुमची ही घरात नकारात्मक आणि गरिबी घेऊन येते. त्या कुठल्या सवयी आहेत जाणून घ्या. 

Jan 16, 2024, 10:18 AM IST

सकाळी 'या' वेळेत उठणे सगळ्यात शुभ; यश येईल तुमच्या दारी

सकाळी 'या' वेळेत उठणे सगळ्यात शुभ; यश येईल तुमच्या दारी

Dec 10, 2023, 05:44 PM IST

देव दिवाळी अर्थात कार्तिक पौर्णिमाला किती दिवे लावावे? 'या' शुभ मुहूर्तावर करा दीप प्रज्वलीत

Kartik Purnima / Dev Deepawali 2023 : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरा पौर्णिमा, देव दिवाळी...या दिवशी श्री गणराया, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची देवा लावून पूजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरा करतात. मग देव दिवाळी नेमके किती दिवे लावावे?

Nov 26, 2023, 10:56 AM IST

Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमेला दुर्मिळ योगायोग! 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव

Kartik Purnima 2023 : कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा म्हटलं जातं. या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करण्यात येते. 

Nov 25, 2023, 09:18 AM IST

Dev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय

Dev Diwali 2023 : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योगासोबत तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

Nov 25, 2023, 08:39 AM IST

Dhanteras 2023 Shopping Time: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदीचं नाही तर 'या' 5 वस्तू खरेदी करा; वर्षभर राहिल लक्ष्मीची कृपा!

Dhantrayodshi Shopping Time : धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12.35 ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 01.57 पर्यंत आहे.  

Nov 7, 2023, 05:17 PM IST

Astro Tips For Money: घरातील तिजोरीत कायम पैसा राहावा? मग रोज सकाळ संध्याकाळ करा हे छोटसं काम

Astro Tips For Money: हे सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही धनसंपत्तीची देवी मानली जाते. ती जर तुमच्यावर नाराज झाली तर घरात आर्थिक समस्या जाणवते. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. 

Feb 12, 2023, 08:39 AM IST

Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या

Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते

Jan 12, 2023, 08:11 PM IST

Astro: सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या करा 'या' मंत्राचा जप, संपूर्ण दिवस जाणार मजेत

Mantra Remedies: सकाळी उठल्यानंतर मूड चांगला असला की दिवस चांगला जातो. पण अनेकदा मूड चांगला असूनही एक एक अशा घटना घडतात की, रात्री राग व्यक्त करून झोपावं लागतं. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. यावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत.

Jan 10, 2023, 03:39 PM IST

Maa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी

Lakshmi Stotram : लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी मिळते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर हे स्रोत नियमित पठण केल्यास तुमचे नशीब बदलू शकते. 

Dec 16, 2022, 08:41 AM IST

Astro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...

डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात

Dec 4, 2022, 04:49 PM IST

Diwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?

5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.    

Oct 19, 2022, 09:17 AM IST

Maa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस

Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 

Oct 19, 2022, 08:42 AM IST

Goddess Lakshmi: दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे काम, नशीब सोन्यासारखे चमकेल

Goddess Lakshmi Blessings: हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्व आहे. दिवाळीचा सण सुरु होण्यास आता काही दिवस आहेत. धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक तिची पूजा करतात. तसेच विविध उपाय करतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतात. अधिक जाणून घ्या.

Oct 13, 2022, 10:42 AM IST