going viral

Ajinkya rahane : रहाणेचे 'ते' शब्द खरे ठरलेच! उप कर्णधारपद मिळताच व्हायरल होतोय 'तो' व्हिडीओ

Ajinkya rahane : टेस्ट टीमसाठी मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya rahane ) खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यासाठी टीम इंडियामध्ये अजिंक्य रहाणेने तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक केलं.

Jun 23, 2023, 04:43 PM IST

GT vs LSG: विकेट गेल्यानंतर Shubman Gill ला कोणी दिली फ्लाईंग किस, व्हिडीयो होतोय व्हायरल

आजच्या सामन्यातंही तो चांगला खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही.

Apr 22, 2023, 06:14 PM IST

पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट कपड्यात इलियाना डिक्रूझ कॅमेरात कैद

 इलियाना डिक्रूझ नेहमी कोणत्या नं कोणत्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते.

Mar 15, 2022, 07:54 PM IST

रोहित शर्माचं 10 वर्षांपूर्वीचं ट्विट का होतंय व्हायरल?

टीम इंडियाचा सलामीवीर आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय. रोहितचे हे ट्विट खास आहे कारण त्याने 10 वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाबाबत आहे.

Jan 2, 2022, 03:29 PM IST
Actor Sai Manjrekar Bridal Photoshot Going Viral PT1M5S

मुंबई | सई मांजरेकर सोशल मीडियावर चर्चेत

मुंबई | सई मांजरेकर सोशल मीडियावर चर्चेत

Feb 16, 2020, 04:45 PM IST

विराट कोहली पाकिस्तानी टीमकडून खेळत असल्याचा व्हिडीओ

पाकिस्तानक़डून ६ सप्टेंबर हा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तान भारताविरूद्ध एकही युद्ध अजून जिंकू शकलेला नाही,

Sep 6, 2019, 03:49 PM IST

#SayNoToWar : काश्मिरी मुलांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, प्रत्येक जण दहशतवादी नसतो

'काश्मिर, भारत, पाकिस्तान.... हे तीन शब्द ऐकल्यावर आपण जरा विचित्रपणेच व्यक्त होतो'

Mar 7, 2019, 01:44 PM IST

डेव्हिड कॅमेरुन यांचा 'तो' फोटो व्हायरल

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कॅमरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा २००७ मधील घरसामान शिफ्टिंग करतानाचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

Jul 14, 2016, 10:54 PM IST