gold mines found in odisha

Gold Mines in India: भारताला लागली सोन्याची लॉटरी! 'या' 3 जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे

Gold Mines In Odisha: मागील 4 दशकांहून अधिक काळापासून या ठिकाणी सर्वेक्षण आणि संशोधन सुरु होतं. त्यानंतर आता राज्याच्या खाण मंत्र्यांनीच या साठ्यांसंदर्भातील घोषणा विधानसभेत केली आहे.

Feb 28, 2023, 01:31 PM IST