gold price today news in marathi

सोने-चांदी महागली! मुंबईत सोन्याचा आजचा भाव किती? पाहा...

आपल्या देशातील सोन्याच्या गुंतवणुकीमधील वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सोने वापराविषयी महिला तसेच पुरुष दोन्ही वर्गांमध्ये विशेष आकर्षण पाहावयास मिळते. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल जाणून घ्या दर....

Feb 17, 2024, 12:05 PM IST

सोने-चांदीच्या दरात बदल,10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

  गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 16, 2024, 10:27 AM IST

दागिने महागणार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

Gold Silver Price : सोने चांदीचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांना प्रश्न पडला की दागिने खरेदी करायचे की नाहीत? तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचे दर नक्की तपासा... 

Feb 15, 2024, 02:41 PM IST

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, काय आहे आजची किंमत?

Gold Silver Rate Today : सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदी दर एकदा नक्की तपासा. आज सोने चांदीच्या दरात किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 14, 2024, 12:49 PM IST

तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग जाणून घ्या आजचे दर

सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहीती असणे आवश्यक आहे. सोन्या चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता. 

Feb 12, 2024, 12:16 PM IST

सोन्या चांदीला उतरती कळा, जाणून घ्या आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. सोने आज 62, 390 रुपयांनी विकले जाणार आहे. तर चांदी 71,050 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 

Feb 11, 2024, 01:32 PM IST

Gold Price Today: लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

Gold Rate Today in Maharashtra: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. आज सोनं महाग झाले की स्वस्त, हे जाणून घ्या. 

Feb 9, 2024, 10:59 AM IST