खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

सोने-चांदीच्या किंमती घसरल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या

विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

सोन्या-चांदीच्या दरात घसरण सोन्या-चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 

खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

डॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण डॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण

जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत पाहायला मिळाला. मात्र, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळाला. सोने-चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा

जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.

सोन्याच्या दरात वाढ सोन्याच्या दरात वाढ

सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात शनिवारी वाढ पाहायला मिळाली. लग्नसराईच्या मोसमामुळे मागणीत वाढ होऊ लागल्याने स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात शनिवारी ४४० रुपयांची वाढ होत ते पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले. चांदीच्या किंमतीततही ८५० रुपयांची वाढ होत ती प्रति किलो ३४ हजार ९५० रुपये झाली. 

सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर

सोन्याच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर १६४ रुपयांनी कमी होऊन २४ हजार ८३० रुपयांवर बंद झाले. सकाळी सोन्याचे दर २५ हजार ०६५ होते. दिवसभरात सोन्याने २५ हजार १२७ रुपये इतका उच्चांकी स्तर गाठला तर २४ हजार ८१४ रुपये इतका नीचांकी स्तर गाठला. 

सोने-चांदीच्या भावात घट, महिन्यातील सर्वात कमी भाव सोने-चांदीच्या भावात घट, महिन्यातील सर्वात कमी भाव

 जागतिक बाजारापेठेत कमकुवत संकेतामुळे आणि दागिने निर्मात्यांनीची मागणी घटल्यामुळे राष्ट्रीय सराफा बाजारात गुरूवारी सोन्याचे भाव २०० रुपयांनी घटून एक महिन्याची खालच्या पातळीला गाठली आहे. सोन्याचे भाव २६,६५० प्रति १० ग्रॅम असा भाव आहे. 

सोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार सोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार

तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.

सोने दरात तिसऱ्या दिवशी घसरण सोने दरात तिसऱ्या दिवशी घसरण

परदेशातील मंदी आणि ग्राहकांची मागणी कमी असल्याने देशाच्या राजधानी सराफा बाजारात सोने दर सलग तिसऱ्या दिवशी घसरलेला पाहायला मिळाला. सोने दरात २३५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा २६,५७५ रुपये दर होता.

... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं ... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं

पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

सोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी सोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी

वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे. 

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक

जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

सोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!

सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.

सोनं, चांदी आणखी घसरलं

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.

मंदीनंतर सोने वधारले

सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.