google bard

मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत. 

Feb 7, 2023, 05:17 PM IST