got award

इटालियन टूरिज्मकडून दीपिकाचा सन्मान

 बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या शूटिंगसाठी अनेकदा परदेशात जातात. सध्या इटलीमध्ये अनेक सिनेमांचं शूट होतं आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे तेथे शूट केले जातात. यामुळे इटलीटा ट्रॅवेल बिझनेस वाढला आहे. 

Feb 10, 2018, 03:56 PM IST

'या' अभिनेंत्रींना मिळाला 'लक्स गोल्डन रोज अॅवॉर्ड'

 करिना कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांच्यासारख्या अनेक अभिनेत्री आपल्या खास अंदाजात दिसल्या.

Dec 11, 2017, 03:43 PM IST