grape

Health news: द्राक्षांचे आरोग्याला होणारे 5 फायदे

जाणून घ्या द्राक्षाचे फायदे. 

 

Feb 17, 2021, 02:47 PM IST
Nashik,Nifad Heavy Cold Affect On Grapes PT2M

नाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Jan 10, 2019, 09:15 PM IST

'ओखी'चा द्राक्ष, कांदा पिकाला फटका

'ओखी'चा द्राक्ष, कांदा पिकाला फटका

Dec 6, 2017, 10:44 PM IST

पीकपाणी : माळरानावर फुलवली आंबा, द्राक्षाची बाग

माळरानावर फुलवली आंबा, द्राक्षाची बाग

May 10, 2017, 06:18 PM IST

बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान, लाखांचा पोशिंदा उपाशी

लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं. मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्रंच सुरु झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

Apr 27, 2017, 07:54 PM IST