gratuity

'ग्रॅच्युईटी'साठी कालावधी कमी होणार? नोकरदार वर्गासाठी मोठी खुशखबर

पाच वर्षांआधीच मिळणार ग्रॅच्युईटीची रक्कम?

Oct 31, 2019, 02:28 PM IST

ग्रेच्युटीसाठी आता 5 वर्ष थांंबण्याची गरज नाही, मोदी सरकार लवकरच देणार खुषखबर

  सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची गिफ्ट दिल्यानंतर आता नोकरदारांना एक मोठी खुषखबर देण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच कर्मचार्‍यांना त्यांच्या ग्रेच्युटीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

Apr 5, 2018, 03:22 PM IST

नोकरदार वर्गाच्या 'ग्रॅच्युइटी'बद्दल मोठा निर्णय...

ग्रॅच्युइटी पेमेंट सुधारित विधेयक २०१७ राज्यसभेतही संमत करण्यात आलंय. गुरुवारी या विधेयकाला सर्वसंमत्तीनं मंजुरी मिळालीय. 

Mar 22, 2018, 01:42 PM IST

कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान मोदींची खुशखबर...

संसदेच्या पावसाळी अधिवेनात देशातील कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 

Jul 11, 2017, 06:34 PM IST

झी हेल्पलाईन : १३ दिवसांतच मिळाला ग्रॅज्युटीचा धनादेश

१३ दिवसांतच मिळाला ग्रॅज्युटीचा धनादेश

Dec 19, 2015, 08:43 PM IST