greater noida police

Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी

Greater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे. 

May 10, 2024, 04:07 PM IST

Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या 'पहिल्या लग्नाची खरी गोष्ट', धक्कादायक वास्तव समोर

राष्ट्रीय पातळीवर सध्या सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची चांगलीच चर्चा आहे.  प्रियकरासाठी पाकिस्तानातली सीमा हैदर पती सोडून चार मुलांसह भारतात आली. आता तिला भारतातच राहायचं असून पुन्हा पाकिस्तानला जाण्यास तीने नकार दिला आहे. यादरम्यान तीच्या पहिल्या लग्नाचं वास्तव समोर आलं आहे. 

Jul 12, 2023, 08:54 PM IST

एक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!

Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Jul 12, 2023, 03:56 PM IST

Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

Stunt Viral Video : इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण धावत्या मालगाडीवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत. या दोघांना पाहून अजय देवगणची आठवण होते. तर सलमान खानसारखे शर्ट काढून यूजर्सचं लक्ष वेधनाचं प्रयत्न करत आहेत. 

Jun 23, 2023, 08:48 AM IST