gst

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? GST बाबत महाराष्ट्र अनुकूल; आता केंद्राच्या कोर्टात चेंडू

Petrol Diesel Price under GST पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत  आहे. पेट्रोलच्या किंमती 100 रुपये लीटर जवळपास येऊन देखील केंद्र सरकार याबाबत दूर्लक्ष करीत आहे

Mar 11, 2021, 11:31 AM IST
Satara traders strike for increase hike of petrol and gst PT5M18S

जीएसटीविरोधात व्यापऱ्यांचा बंद

Satara traders strike for increase hike of petrol and gst

Feb 26, 2021, 02:30 PM IST

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला

अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

Nov 12, 2020, 02:57 PM IST
GST Scam । 132 crore scam: GST intelligence department exposes 22 companies PT1M14S

नागपूर । राज्यातील मोठा जीएसटी घोटाळा उघड

GST Scam । 132 crore scam: GST intelligence department exposes 22 companies

Oct 22, 2020, 09:30 PM IST

१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश

कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे. मात्र, जीएसटीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.

Oct 22, 2020, 08:09 PM IST

कार, बाईक स्वस्त होण्याची शक्यता; प्रकाश जावडेकरांचे संकेत

सध्या कार, बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणं फायद्याचं ठरु शकतं. 

Sep 6, 2020, 04:12 PM IST

1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल

याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो. 

Aug 29, 2020, 03:42 PM IST

रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावे- फडणवीस

भाजपवाल्यांना खरंच महाराष्ट्रातील जनतेबद्दल कळवळा असता तर केंद्राकडे अडकलेले जीएसटीचे पैसे त्यांनी मागितले असते, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

Aug 29, 2020, 12:19 PM IST

टू व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा

सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

Aug 26, 2020, 10:50 AM IST

वाहनांच्या किंमती कमी होणार?; कोरोना काळात ऑटो सेक्टरला दिलासा मिळण्याची शक्यता

कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत.

Jul 29, 2020, 03:44 PM IST

१ जुलै : आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

याच दिवशी जगाच्या इतिहासात अन्य महत्त्वाच्या घटना देखील घडल्या आहेत. 

 

Jul 1, 2020, 08:56 AM IST

शरद पवारांचे 'ते' वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस

कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.

May 28, 2020, 03:00 PM IST

छोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते.

May 28, 2020, 02:19 PM IST

महाराष्ट्राला दर महिन्याला १० हजार कोटी द्या; अजित पवारांचे मोदींना पत्र

मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात २७ हजार कोटींची घट झाली आहे. 

Apr 17, 2020, 11:24 PM IST