gudi padwa 2024 marathi

गुढीपाडव्याला करा पारंपारिक पाकातल्या पुऱ्या; झटपट होणारी रेसिपी

Gudi Padwa 2024:  गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होती. गुढीपाढव्याला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाढवा हा शुभ मानला जातो. 

Apr 7, 2024, 04:10 PM IST

Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं. 

Feb 28, 2024, 12:33 PM IST

Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा

Gudi padwa 2024 :  या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. 

Feb 26, 2024, 11:43 AM IST