guru asta

Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या करियरच्या संधी येणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

May 20, 2024, 10:02 AM IST

Guru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Jupiter Asta 2023 :  ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो. 

Jan 25, 2023, 06:51 AM IST

गुरूचा अस्त होतोय, कोणत्या राशीवर होणार परिणाम

 गुरु ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल ते पाहूया 

Feb 11, 2022, 06:52 AM IST