gurugram news

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nov 3, 2023, 11:25 AM IST

डेटिंग अ‍ॅपवरुन भेटलेल्या तरुणीने सगळं लुटलं; दोन दिवसांनी तरुणाला आली जाग, उठून पाहिलं तर अंगावरील...

डेटिंग अ‍ॅपवरुन भेट झालेल्या तरुणीला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्याचा आयफोन, सोन्याचे दागिने लुटले. इतकंच नाही तर त्याचं बँक खातंही रिकामं करण्यात आलं. 

 

Oct 12, 2023, 12:32 PM IST

लग्नाच्या 4 वर्षानंतर Hasan Ali पहिल्यांदाच सासरवाडीत; लियाकत खान यांनी पहिल्यांदा पाहिलं नातीचं तोंड

Hasan Ali Wife Reached Gurugram : सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील (Haryana) फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या (Samia Arzoo) परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

Oct 6, 2023, 07:23 PM IST

क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...'

Yuvraj Singh Mother Threatened: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह याच्या आईला धमकी (Extortion Case) देण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 40 लाख रुपये देखील मागण्यात आल्याचं समोर आलंय.

Jul 25, 2023, 11:55 PM IST

बायकोला मेकअप आवडला नाही म्हणून थेट बुलडोजर घेऊन आला... पण का?

मेकअप करताय सावधान! तुमचा मेकअप आवडला नाही तर काय होऊ शकतं पाहा

Mar 7, 2022, 07:14 PM IST