gyanvapi case

ज्ञानवापी प्रकरण : व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली

Gyanvapi case: अलाहबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षकारांना ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. तर, मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे. 

Feb 26, 2024, 11:41 AM IST

Gyanwapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी भडकले, म्हणतात ' 6 डिसेंबरची पुनरावृत्ती...'

Gyanvapi Verdict : वाराणसी न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना-पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. अशातच न्यायालयाच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 31, 2024, 11:02 PM IST

ज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता...; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवारी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी मोठा खुलासा केला आहे. 

 

Jan 26, 2024, 07:35 AM IST

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST

Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात

Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत. 

 

Jul 24, 2023, 09:51 AM IST

ज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट

Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. 

Jul 21, 2023, 04:13 PM IST

Gyanvapi Mosque Case: 'कार्बन डेटिंग' म्हणजे काय रे भाऊ?

Gyanvapi Mosque: अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) शुक्रवारी ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. शिवलिंगाच्या आकृतीची कार्बन डेटिंग ( Carbon Dating) करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

May 12, 2023, 08:39 PM IST

ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला धक्का; कार्बन डेटिंग करण्यास न्यायालयाचा नकार

न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे

Oct 14, 2022, 04:04 PM IST

ज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ?

ज्ञानवापीचा वाद सुरु असतानाच कहाणीला आता नवं वळण लागलं आहे

May 22, 2022, 05:57 PM IST