hardik pandya viral video

VIDEO: 'तेरे को खत्म करना है' विनिंग सिक्सच्या काही सेकंदापूर्वी हार्दिकनं तिलकला काय सांगितलं?

Hardik Pandya : सामन्याची संबंधित एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.  यामध्ये हार्दिक सामना संपवण्यापूर्वी तिलक वर्मा ( Tilak Varma ) च्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसतोय. स्टंप माईकमध्ये हार्दिकचा आवाज रेकॉर्ड झाला आहे. 

Aug 9, 2023, 05:39 PM IST

Viral Video: नवरदेव पांड्याला मेहुण्यांचा गराडा; बुटांच्या बदल्यात मागितली गडगंज रक्कम, हार्दिकनं अशी केली बोलती बंद

Ceremony of stealing shoes in marriage: हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) आणि  नताशा स्टॅनकोविच  त्यांच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला. 

Jun 19, 2023, 04:11 PM IST

VIDEO: हार्दिक पांड्याच्या मैदानातील वर्तवणुकीने सर्वांनाच धक्का! व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ

IPL 2023 GT vs PBKS: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यातील हा व्हिडीओ पाहून क्रिकेट चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत. 

 

Apr 14, 2023, 11:58 AM IST