heads to congress

...अन् 400 SUV घेऊन काँग्रेस कार्यालयात पोहोचला BJP नेता! Video पाहून आठवेल 'सिंघम'

BJP Leader Heads To Congress In 400 Car Convoy: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Jun 15, 2023, 01:51 PM IST