heavy vehicles

आता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार

Petrol Diesel : देशापुढं असणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून शासनाकडून नव्या संकल्पनांवर काम सुरु आहे. 

Jun 19, 2023, 10:54 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि अवजड वाहनांना बंदी

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसाळी कामांसाठी मुंबईतील काही उड्डाणपुलांवरील डागडुगीचे काम करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील परळ टी टी उड्डाणपूलावरील दुचाकी आणि अवडज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.  

May 23, 2023, 09:50 AM IST
Mumbai Goa highway banned for heavy vehicles PT2M21S

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

Aug 31, 2019, 07:20 PM IST

अवजड वाहनांसाठी अधिकृत वाहनतळांची मागणी

अवजड वाहनांसाठी अधिकृत वाहनतळांची मागणी

Apr 9, 2018, 09:21 PM IST

'अवजड वाहन प्रवेशबंदीमधून खासगी बसेसना वगळा'

'अवजड वाहन प्रवेशबंदीमधून खासगी बसेसना वगळण्याची मागणी करत आज मुंबई बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची घेतलीय.

Sep 15, 2017, 01:04 PM IST

अवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.

Sep 13, 2017, 05:24 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांना शिस्त, बॅरिअर्सचा पर्याय

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले. पण त्याचा बेशिस्तीला आळा घालण्यात काही केल्या उपयोग होत नसल्यानं आता प्रशासनानं बॅरिअर्सचा पर्याय निवडलाय.

May 9, 2017, 09:10 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Oct 18, 2016, 07:38 PM IST

कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी

कळवा उड्डाण पुलाच्या कामामुळे नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात कण्यात आलाय. तर जड वाहनांना बंदी घालण्यात आलेय, अशी माहिती वहातूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनी दिली.

May 21, 2016, 09:25 PM IST