helicopter crashed

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; महाडमधील दुर्घटना

Sushma Andhare Helicopter Crashed: सुषमा अंधारे सध्या रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. रायगडमध्ये 7 मे रोजी मतदान असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त काल सुषमा अंधारे महाडमध्ये होत्या.

May 3, 2024, 10:08 AM IST

भारतीय नौदल हेलिकॉप्टरला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्‍यावर कोसळले

Indian Navy helicopter crashed in Mumbai :  भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला आहे. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टर कोसळून अपघातग्रस्त झाले आहे. (Helicopter crashed Near Mumbai Coast) दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे नेकमे कारण समजू शकलेले नाही.

Mar 8, 2023, 12:18 PM IST

Bipin Rawat: जनरल बिपिन रावत यांचे अपघातानंतरचे काय होते ते शेवटचे शब्द

तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. बचावकर्त्यांनी जनरल रावत यांच्यासह दोन जणांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले होते.

Dec 9, 2021, 03:27 PM IST