high return stock

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांचा जादूई स्टॉक! 'या' शेअरने 1 लाखांचे केले 5 कोटी

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांची नजर असते.

Jun 22, 2022, 02:46 PM IST

Multibagger Stock: हे स्टॉक म्हणजे कुबेराचं धन! गुंतवणूकीवर तुफान परताव्याची शक्यता

आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही शेअर्सबद्दल सांगत आहोत जे तुम्‍हाला चांगला परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊसेसही या शेअर्सवर तेजीत आहेत.

Mar 31, 2022, 09:15 AM IST

फक्त 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा परतावा; तुम्ही गुंतवले असते तर...

Multibagger stock | गेल्या काही वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. सध्याचा रशिया - युक्रेन वादाचा काळ वगळता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी नोंदवली जात होती. 

Mar 27, 2022, 07:40 AM IST

Stocks to buy | फक्त 5 शेअर अन् एका वर्षात पैसाच पैसा... 40% पर्यंत परताव्याची क्षमता

Stock to buy | रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये उतार-चढ दिसून येत आहे. भारतीय बाजारही त्यातून सुटलेले नाही.

Mar 18, 2022, 03:57 PM IST

Multibagger stock | फक्त 2 रुपयांचा स्टॉक पोहचला 400 रुपयांवर; 1 लाखाचे झाले तब्बल 1.81 कोटी

Multibagger stock : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील अनेक स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे. अशा स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Feb 21, 2022, 04:36 PM IST

High Return Stocks | SBI, Infosys सह 'हे' दमदार स्टॉक देतील छप्परफाड पैसा

Multibagger penny stock: जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक्सचा समावेश करायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स घेऊन आलो आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने काही शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Feb 21, 2022, 12:31 PM IST

Multibagger Stock | हा टेक्सटाइल स्टॉक भरघोस परतावा देण्याच्या तयारीत; तुफान कमाईची संधी

High return stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरतात. मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजेच असे शेअर्स जे गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देतात

Jan 25, 2022, 02:50 PM IST

Best Stock | शॉर्ट टर्म गुंतवणूकीत लाखोंचा परतावा देणारे 2 स्टॉक; एक्सपर्टचा सल्ला

Stock market investment | मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी कालावधीच्या गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता,

Jan 20, 2022, 04:50 PM IST

डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा

Dolly Khanna portfolio | डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे.

Jan 19, 2022, 08:11 AM IST

Tata Group च्या या शेअरवर दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा विश्वास कायम; 1 वर्षात 63 % रिटर्न्स

 शेअर बाजारातील डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सवर अपडेट्स समोर येत आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडमधील गुंतवणूक कायम ठेवली आहे.

Jan 12, 2022, 08:58 AM IST

Rakesh JhunJhunwala यांच्या आवडीच्या 'या' शेअरकडून वर्षभरात कोट्यवधींचा परतावा; अजूनही गुंतवणूकीची संधी

 Multibagger Stock 2022 : अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून श्रीमंत झाले आहेत

Jan 5, 2022, 12:23 PM IST

Multibagger Stock | या शेअरने दिला पैसाच पैसा; 10 हजार रुपयांचे झाले तब्बल 1.11 कोटी, तुम्ही घेतले का?

शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सर्व गुंतवणूकदार आपला पोर्टफोलियो मजबूत करीत आहेत. शेअर बाजारात अनेक स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना लखपती-करोडपती केले आहे. अशाच एका स्टॉक बाबत आपण चर्चा करणार आहोत. 

Nov 9, 2021, 12:15 PM IST

Multibagger Stock | 10 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर पोहचला 1680 रुपयांवर; तुम्ही घेतला का?

या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर, आज 1.70 कोटी रुपये झाले असते

Oct 20, 2021, 03:53 PM IST