hijab controversy

बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे ..."

Hijab Row : हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Jun 17, 2023, 03:20 PM IST

'नाहीतर तीस वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही...' भाजपा नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.

 

Mar 21, 2022, 04:28 PM IST

हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधिशांना जीवे मारण्याची धमकी, न्यायाधिशांना 'वाय' दर्जाची सुरक्षा

कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हा वाद पूर्णपणे संपलेला नाही. 

Mar 20, 2022, 02:52 PM IST

हिजाब न घालता शिकवण्यास शिक्षिकेचा नकार, उचललं हे मोठं पाऊल

एका महाविद्यालयातील इंग्लिश प्राध्यापिकेला हिजाबबंदी करण्यात आली, त्यानंतर या शिक्षिकेने मोठा निर्णय घेतला

 

Feb 18, 2022, 12:44 PM IST

Hijab Controversy: 'धर्म का हिजाब से कोई लेना-देना नहीं...' उर्फीची प्रतिक्रिया

कायम विचित्र कपडे घालणारी अभिनेत्री उर्फी जावेदची 'हिजाब' प्रकरणावर म्हणते...

 

Feb 14, 2022, 02:16 PM IST

हिजाब वादावर योगींची रोखठोक प्रतिक्रिया, विरोधकांना दिलं हे उत्तर

औरैया येथील हिजाब वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देश शरियाने नव्हे तर संविधानाने चालेल. प्रत्येक संस्थेला स्वतःचा ड्रेस कोड तयार करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेनुसार यंत्रणा चालेल.

Feb 13, 2022, 07:28 PM IST

धक्कादायक ! मुंबईत एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी?

Hijab Controversy : धक्कादायक बातमी. देशभरात आणि महाराष्ट्रात ज्या मुद्यावरून रणकंदन सुरू आहे तो मुद्दा आता मुंबईतही पेटण्याची चिन्हं आहेत. 

Feb 12, 2022, 08:45 AM IST

कोण भडकवतंय महाराष्ट्रात माथी?, कोण निर्माण करतंय धार्मिक तेढ?

परराज्यातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायत, या सगळ्यामागं नेमकी काय मानसिकता आहे?

Feb 11, 2022, 10:30 PM IST

Hijab Row : राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा - गृहमंत्री

karnatak Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे. 

Feb 11, 2022, 12:33 PM IST

Hijab Controversy : हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सांगितली ही मोठी गोष्ट

Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी ( Karnataka Hijab Controversy) सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने  (Supreme Court) नकार दिला आहे. 

Feb 11, 2022, 11:42 AM IST