himachal pradesh assembly election 2022

हिमाचलच्या जयराम ठाकूर यांनी रचला नवा विक्रम; पुन्हा बसणार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर?

CM Jairam Thakur : हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील सेराज मतदारसंघातून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या चेतराम ठाकूर यांचा 20 हजार मतांनी पराभव केला आहे.

Dec 8, 2022, 01:32 PM IST

Himachal Pradesh Election 2022 : भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागणार? काँग्रेसची जोरदार टक्कर

हिमाचल प्रदेश विधानसभेचा 68 जागांसाठी मतमोजणी पार पडत असून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. भाजपचे प्रभारी विनोद तावडे शिमल्यात दाखल

Dec 8, 2022, 10:32 AM IST

Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?

Assembly Elections 2022  : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे... 

Dec 8, 2022, 09:50 AM IST

opinion poll 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी, पाहा ओपिनियन पोल

Himachal Pradesh Opinion Poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये कोण सत्तेत येणार. पाहा काय म्हणतो ओपिनियन पोल.

Nov 9, 2022, 09:19 PM IST

assembly election 2022 : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, तारीख जाहीर

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखेची केली घोषणा, या तारखेला मतमोजणी

Oct 14, 2022, 05:41 PM IST