hindi movies news

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?

Kishore Karmar Biopic : अनेक चर्चेनंतर अनुराग बासू (Anurag Basu) यांना यांना किशोर कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मिळाला आहे. खुद्द अभिनेत्याने याची घोषणा केली आहे. आता मधुबाला (Madhubala) यांची भूमिका कोण साकारणार यांची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 27, 2023, 10:15 AM IST

Video : 'पतली कमरिया बोले हाय हाय' गाण्यावर Bhau Kadam च्या लेकीचा भन्नाट डान्स

Bhau Kadam ची लेक Mrunmayee नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 4, 2023, 02:57 PM IST

Sonam Kapoor नं BKC मधील आलिशान फ्लॅट विकला, मोजून घेतली तगडी रक्कम

Sonam Kapoor नं नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत तिचा पती आनंद अहूजा आणि मुलगा वायू कपूर अहुजाचा फोटो शेअर केला होता. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, इतक्यात सोनमनं मुंबईतील तिची एक प्रॉपर्टी विकली आहे. 

Jan 4, 2023, 12:28 PM IST

सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी...

1999 पासून सलमान खानच्या चित्रपटांमध्ये तो बॉडी डबल म्हणून काम करत होता.

Sep 30, 2022, 07:03 PM IST

'कृपया लाल सिंग चड्ढावर...', सिनेमाला होणारा विरोध पाहाता चक्क बेबो करतेय प्रेक्षकांना विनंती

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीनानं प्रेक्षकांना ही विनंती केली आहे. 

Aug 13, 2022, 10:40 AM IST