hindu marriage act

स्त्रीधनावर पतीचा किती हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय सांगतो?

Hindu Marriage Act : स्त्रीधनाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात न्यायालयाचीही यासंदर्भात महत्त्वाची मतं असतात. ही मतं कोणती? पाहा... 

May 2, 2024, 11:40 AM IST

Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...

Marriage Rituals Facts : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे. पण लग्नात कन्यादान का करतात? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का करतात, जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 01:28 PM IST

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त...

 

Apr 8, 2024, 09:33 AM IST

पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

Patna High Court Verdict: पतीने आपल्या पत्नीचा उल्लेख 'भूत' आणि 'व्हॅम्पायर' असा केला होता. यामुळे पत्नीच्या भावनांना ठेच पोहोचली होती. 

Mar 31, 2024, 09:28 AM IST

"सेक्स नाकारणं क्रूरता आहे, पण गुन्हा नाही", कर्नाटक उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य

Karnataka  High court verdict on Physical relationship: दोघांचे लग्न 18 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पत्नी फक्त 28 दिवस पतीच्या घरी राहिली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीने हुंडाबळी छळाशी संबंधित आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती. 

Jun 20, 2023, 04:05 PM IST