hingoli crime news

लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना

Hingoli News Today: हिंगोली येथे एका तरुणाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

May 17, 2024, 05:49 PM IST

कावड यात्रेत तलवार काढली आणि... शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कावड यात्रेत तलवार नाचवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 29, 2023, 06:32 PM IST

हिंगोली हादरली! वडिलांचे हातपाय बांधून मुलाचा आईवर अत्याचार; समोर आलं धक्कादायक कारण

Hingoli crime : हिंगोली जिल्ह्यात आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील ही घटना आहे. या घटनेने जिल्ह्याभरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे

May 22, 2023, 03:28 PM IST

नवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या

Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.

Apr 17, 2023, 11:19 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज, पोतराज, भारत माता अन्... विद्यार्थ्यांची गांधीगिरी पाहून पोलिसांची उडाली भंबेरी

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत पोलीस ठाणे गाठल्याने पोलिसांनाही धक्का बसला. शेवटी आश्वासन देत पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सर्व प्रकार घडेपर्यंत पोलिसांनी दोन तासांपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

Feb 1, 2023, 10:21 AM IST

हिंगोलीला झालं तरी काय, 16 वर्षीय अल्पवयीन आरोपींनी मांडलाय उच्छाद...

जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याने आता अल्पवयीन मुलेही गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहेत.

 

Apr 26, 2022, 11:59 AM IST