hoarding

Viral Photo | 0.25 BHK म्हणजे किती रे भाऊ? पुण्यातील जाहिरातीचं होर्डिग वायरल

 कारण आतापर्यंत 2,3, किंवा 4 BHK च्या फ्लॅटच्या जाहिराती आपण बघितल्या असतील. परंतु तुम्ही 0.25 BHK ची जाहिरात कधी बघितल्या आहेत का? सध्या ही जाहिरात सोशलमीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Jul 16, 2021, 11:04 AM IST

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत काय?

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्ज मागचं रहस्य काय?

May 21, 2019, 01:08 PM IST
NCP Party Hoarding On Poonam Mahajan PT2M45S

मुंबई | पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीची टीका

मुंबई | पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीची टीका

Feb 5, 2019, 07:30 PM IST

जयपूरमधील त्या होर्डिग्जबाबत बुमराहने व्यक्त केली नाराजी

जयप्रीत बुमराहच्या नो बॉलवरुन जयपूरमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग्ज हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारी बुमराहने सोशल मीडियावर हे होर्डिंग्ज शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.

Jun 24, 2017, 04:58 PM IST

कधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.  

Dec 12, 2016, 09:22 PM IST

उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मोठी चूक... भारतासोबतच लागला पाकिस्तानचा नकाशा

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.

Jun 1, 2016, 04:52 PM IST

ठाण्यात बेकायदा होर्डींग्जवर धडक कारवाई

ठाण्यात बेकायदा होर्डींग्जवर धडक कारवाई

Feb 5, 2015, 09:24 AM IST