hockey world cup 2023

IND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर

Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.

Jan 22, 2023, 09:47 PM IST

India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

Hockey World Cup 2023: गट डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडशी भिडावं लागणार आहे. मात्र आता मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत हार्दिकनं स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध चांगली खेळी केली होती.

Jan 21, 2023, 02:21 PM IST

Hockey World Cup स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचं असं असेल गणित, अन्यथा...

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. 

Jan 18, 2023, 12:50 PM IST

"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती म्हणजे...", ऑस्ट्रेलियन कर्णधार इडी ओकेन्डेन याचं वक्तव्य

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं असून ओडिशातील भुवनेश्वस आणि राउरकेला येथे आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटवेड्या भारतात तसं पाहिलं तर हॉकीबाबत इतकी चर्चा रंगत नाही. मात्र यंदाच्या विश्वचषकात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Jan 17, 2023, 03:45 PM IST

"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आखलेली रणनिती एकदम बेस्ट", गोलकीपर पीआर श्रीजेशचं वक्तव्य

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहे. असं असताना भारतीय हॉकी संघातील रणनिती चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने प्रशिक्षक ग्राहम रेड यांच्या रणनितीचं कौतुक केलं आहे.

Jan 16, 2023, 08:27 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी

Indian Hockey: भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 

Jan 16, 2023, 05:09 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा

Hockey World Cup 2023 Team England: पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. साखळी फेरीतील सामने सुरु असून काही इंग्लंडनं पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघांची आक्रमक खेळी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Jan 15, 2023, 02:33 PM IST

Hockey WC 2023: ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला मिळवून दिलं गोल्ड, पण आता खेळताहेत दुसऱ्या संघाकडून; कारण...

Argentina Hockey: 2018 वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाकडून खेळलेले स्टार  खेळाडू गोंजालो पियात आणि  जोक्वेन मेनिनी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या संघांकडून खेळत आहे. ऑलिम्पिक विजेत्या संघात पियात आणि मेनिनीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपला देश बदलणारे पहिलेच खेळाडू ठरले आहेत.

Jan 13, 2023, 06:19 PM IST

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. पण हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं काय झालं? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारतर आहे. चला जाणून घेऊयात

Jan 13, 2023, 12:54 PM IST

टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे. 

Jan 12, 2023, 10:13 PM IST

Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule

Hockey World Cup: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. जाणून  घ्या भारताचे सामने कधी, कुठे होणार पाहा संपूर्ण वेळापत्रक...

Jan 12, 2023, 01:30 PM IST