hollywood singer

फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क  330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे. 

Mar 27, 2023, 12:22 PM IST

कधीही होऊ शकणार नाही आई? 'या' लोकप्रिय गायिकेनं सांगितलं कारण

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लाइव्ह करत ही बातमी दिली आहे.

Nov 5, 2022, 03:45 PM IST

लग्नात आलेल्या पाहुण्यांनीच चोरला अभिनेत्रीचा Private Video, संपूर्ण प्रकरण हादरवणारं

अभिनेत्रीच्या लग्नात चोरी झाली तीसुद्धा तिच्याच Private Video ची

Aug 29, 2022, 05:27 PM IST

हॉलिवूड सिंगर Justin Bieber आहे इतक्या कोटीचा मालक, किंमत एकूण थक्क व्हाल

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या रामसे हंट सिंड्रोम या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. 

Jun 16, 2022, 06:32 PM IST

गाणं गाताना गायिकेच्या केसांना आग, लाखो नेटकऱ्यांना काळजी

 गाणं गाताना गायिकेच्या केसांना आग लागलीये

Dec 30, 2020, 11:39 AM IST

धक्कादायक! अपहरणानंतर चार आठवडे गायिकेवर बलात्कार

जगात महिलांवर होणाऱ्या आत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.

 

Apr 7, 2020, 03:27 PM IST