honar sun me hya gharchi

'सरकार, झाली की 6 वर्ष पूर्ण...'; 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टची चर्चा

Honar Sun Me Hya Gharchi Sachin Deshpande : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेल्या सचिन देशपांडेनं शेअर केली खास पोस्ट...

May 4, 2024, 02:45 PM IST

काहीही हा श्री...; 'होणार सून मी ह्या घरची' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Honaar Soon Mee Hyaa Gharchi  मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

Feb 4, 2023, 04:50 PM IST

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘होणार सून मी...’ची मोहोर!

छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडलाय. या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेनं. सर्वोत्कृष्ट नायक शशांक केतकर, सर्वोत्कृष्ट नायिका तेजश्री प्रधान तर सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारही श्री-जान्हवी या जोडीला मिळाला.. यासोबतच एकूण ११ पुरस्कार या मालिकेनं मिळवलं...

Oct 17, 2013, 01:05 PM IST