honda cars

सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न आणखी महाग; टाटा, 'मारुती'मागोमाग 'या' कंपनीनंही वाढवले दर

Car Price Hike : आता सर्वसामान्यांनी कार घ्यायची की नाही? पाहा कोणत्या कंपनीनं तडकाफडकी घेतला कार दरवाढीचा निर्णय. आता हे स्वप्नसुद्धा महागलं.

 

Dec 4, 2023, 01:02 PM IST

HONDA Cars ची अनोखी ऑफर! यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हाप्ते भरा

सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने (Honda cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे.

Oct 4, 2022, 11:51 AM IST

या कंपनीच्या ७७ हजार ९५४ कार फॉल्टी आहेत, कंपनी आता परत घेतेय...तुमची कार यात नाही ना?

जपानी कार कंपनी होंडा कार्सने भारतातील 77 हजार 951 युनिट कार बाजारातून परत मागे घेण्याची घोषणा केली आहे. 

Apr 18, 2021, 01:16 PM IST

होंडा कारवर जबरदस्त सूट, पाहा गाडीची वैशिष्ट्ये आणि किंमत

होंडा कारने (Honda Cars) एप्रिलमध्ये आलेल्या विविध सणांनिमित्ताने गाडी खरेदीवर जबरदस्त सूट दिली आहे.  

Apr 13, 2021, 11:55 AM IST

होंडाचा धमाका! अनेक कारवर खास ऑफर

सगळीकडे सध्या उत्सवाचं वातावरण असून अशात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होंडाने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ ही स्पेशल ऑफर असून याद्वारे अनेक कारवर घसघशीत सूट दिली जाणार आहे.

Sep 6, 2017, 05:02 PM IST

जीएसटीमुळे होंडाच्या गाड्यांच्या किंमती झाल्या कमी

जीएसटी लागू झाल्यानंतर काही ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची किंमत जाहीर केली आहे. होंडाने देखील त्यांच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. होंडा त्यांच्या काही गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहे. ज्यामध्ये ७ हजारांपासून के 1 लाख रुपये पर्यंतचा फायदा होणार आहे.

Jul 3, 2017, 05:07 PM IST