how to check bp correctly

ब्लड प्रेशर झोपून की बसून कसं तपासायचं? डॉक्टरांकडून जाणून घ्या बीपी मोजण्याची योग्य पद्धत

Best Way To Check BP : कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना बीपीचा त्रास असतो. अशावेळी त्यांचा रक्तदाबावर लक्ष ठेवण्यासाठी आज काल घरात बीपीची मशीन आणली जाते. मग रक्त दाब हे बेडवर बसून की झोपून कसं तपासण योग्य आहे जाणून घ्या. 

 

May 5, 2024, 11:15 PM IST