hrithik share

'वेल डन आमिर...' - ऋतिकनं आमिरला दिला जाहीर पाठिंबा

बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या भारतातील 'असहिष्णूतते'च्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनुपम खेर, ऋषी कपूर यांसारख्या अभिनेत्यांसहीत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण, अभिनेता ऋतिक रोशन मात्र या कठिण काळात आमिरला पाठिंबा दर्शवण्यासाठी धावून आलाय.

Nov 26, 2015, 10:40 AM IST