human rights

Sex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.

Jul 15, 2023, 10:40 AM IST

LGBTQ विरोधात 'या' देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड

दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.

Mar 22, 2023, 03:57 PM IST

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. 

Nov 22, 2022, 01:14 PM IST

तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे निवेदन, सांगितले नवीन सरकार कसे काम करणार

Afghanistan: तालिबानने  (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) आपले सरकार घोषित केले आहे. यासोबतच तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) याचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. 

Sep 8, 2021, 09:42 AM IST

चायनाच्या 'ब्लॅक रूम'चं काळं सत्य; ज्याठिकाणी मध्यरात्री होतात 'गँगरेप'

धक्कादायक... चीनमध्ये 'री-एज्यूकेशन'च्या नावाखाली महिलांवर होतात 'गँगरेप'

Aug 11, 2021, 10:23 AM IST

... तर भयानक परिणाम होतील; अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी रशियाला दिला इशारा

दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी जवळपास चार तास बैठक झाली

Jun 17, 2021, 08:13 AM IST
Mumbai SSR Case Human Rights Notice To Cooper Hospital And Mumbai Police PT40S

SSR Case | रियाला शवागारात प्रवेश का दिला?

Mumbai SSR Case Human Rights Notice To Cooper Hospital And Mumbai Police

Aug 26, 2020, 12:15 PM IST
Ahmednagar Humanrights Activist Asim Saroday On Beating Women PT2M54S

अहमदनगर | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण

अहमदनगर | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण
Ahmednagar Humanrights Activist Asim Saroday On Beating Women

Mar 3, 2020, 06:45 PM IST

हवा प्रदूषणामुळे तासाला ८०० जणांचा मृत्यू - अहवाल

वायु प्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास ७० लाख लोकांचा वेळेआधीच मृत्यू

Mar 6, 2019, 02:34 PM IST

अटक सत्र : 'मानवाधिकारांचं उल्लंघन?, चार आठवड्यात अहवाल द्या'

पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Aug 29, 2018, 11:33 PM IST

पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा जगासमोर, मानवी अधिकारांचं उल्लंघन

भारत सतत मानवी अधिकारांचं उल्लंघन करत असल्याची ओरड करणा-या कांगावखोर पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

Jan 14, 2017, 02:50 PM IST