husband made wife bald in pilibhit

Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती

माणूस किती क्रूर होऊ शकतो... क्षुल्लक कारणावरुन पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा, पतीच्या कृत्यात सासरच्यांही पाठिंबा

Dec 10, 2022, 09:52 PM IST