inactive bank account

'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती

Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Jul 20, 2022, 04:32 PM IST