ind squad for eng

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध उर्वरित 5 वा सामना खेळणार आहे. या 5 व्या सामन्याच्या निमित्ताने संघात टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची एन्ट्री झाली आहे.

May 22, 2022, 09:25 PM IST