ind vs nep

IND vs NEP : अखेरच्या ओव्हरमध्ये Rinku Singh चा बिग शो, 23 रन्स केले नसते तर... पाहा Video

Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. 

Oct 3, 2023, 04:15 PM IST

Asian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...

IND vs NEP Quarter Final: एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.

Oct 3, 2023, 12:06 PM IST

Hardik Pandya : कधी सुधारणार पंड्या? भर सामन्यात अंपायरसोबत केलं असं कृत्य की...; व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya Viral Video: नेपाळविरूद्धच्या सामन्यातील एक व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ उपकर्णधार हार्दिक पंड्याचा ( Hardik Pandya ) असून त्याच्या कृत्यावर चाहते मात्र संतापले आहेत. 

Sep 6, 2023, 11:34 AM IST

'अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी....', सेहवागने थेट गौतम गंभीरशी घेतला पंगा; पार्ट टाइम MP म्हणत सुनावलं

माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. एका चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख करत मत मांडलं असता, सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

 

Sep 5, 2023, 07:17 PM IST

विराट कोहलीने शूजवर दिला ऑटोग्राफ, नेपाळी क्रिकेटर म्हणतो 'तो क्रिकेटर नाहीये....'

आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताने नेपाळचा (Nepal) 10 गडी राखत पराभव केला आहे. यासह भारत 'सुपर फोर' फेरीसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात नेपाळच्या एका खेळाडूने केलेलं ट्वीट व्हायरल झालं आहे. 

 

Sep 5, 2023, 12:19 PM IST

Rohit Sharma : रोहितने मोडला विराट-सचिनचा महारेकॉर्ड; 'हा' विक्रम करणारा हिटमॅन एकमेव भारतीय

Rohit Sharma Records, Asia Cup 2023 : नेपाळविरूद्धच्या उत्तम खेळीनंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. दरम्यान केवळ मॅन ऑफ द मॅच नाही तर रोहितने ( Rohit Sharma ) अनेक मोठे विक्रम देखील आपल्या नावे केले आहेत.  

Sep 5, 2023, 08:33 AM IST

Rohit Sharma : अशाने वर्ल्डकप तर सोडा आशिया कपही जिंकणार नाही...; रोहितच्या कमेंटनं वाढलं चाहत्यांचं टेन्शन

Rohit Sharma :  एशिया कपच्या ( Asia cup 2023 ) दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने या स्पर्धेमध्ये सुपर- 4 चं तिकीट देखील पक्क केलं. 

Sep 5, 2023, 07:52 AM IST

IND vs NEP, Asia Cup : टीम इंडियाची सुपर-4 मध्ये दणक्यात एन्ट्री; नेपाळचा 10 विकेट्सने पराभव!

India Vs Nepal : पहिला सामना पावसाने वाहून धुवून निघाल्यानंतर आता दुसरा सामना भारताने दिमाखात जिंकला आहे. त्यानंतर आता टीम इंडिया आशिया कपच्या सुपर फोरमध्ये पोहोचली आहे.

Sep 4, 2023, 11:30 PM IST

IND vs NEP : आधी फोर मग खणखणीत सिक्स; मोहम्मद सिराजच्या बत्त्या गुल, LIVE सामन्यात दिली खुन्नस अन्... पाहा Video

Mohammed Siraj Viral Video : नेपाळच्या डावाच्या सहाव्या षटकात कुशलने सिराजविरुद्ध फोर आणि एक खणखणीत सिक्स खेचला. नेपाळचा खेळाडू आपल्याला सिक्स मारतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना...

Sep 4, 2023, 06:59 PM IST

Virat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में, नेपाळी गाण्यावर विराटचा ब्रेक डान्स; पाहा Video

Virat Kohli funny Video: कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन प्रत्येक ओव्हरनंतर वाढत होतं. त्यावेळी रोहित शर्मा फिल्डिंग लावण्यात व्यस्थ होता. तर दुसरीकडे विराट कोहलीची चांगलीच मज्जा सुरू होती

Sep 4, 2023, 06:21 PM IST

2003 ला निवृत्ती पण क्रिकेट काही सोडलं नाय; IND vs NEP सामन्यात जवागल श्रीनाथने रचला इतिहास!

Javagal Srinath  250th ODI : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना (India vs Nepal) खेळवला जात आहे. या सामन्यात माजी वेगवान गोलंदाज आणि मॅच रेफरीची भूमिका बजावणाऱ्या जवागल श्रीनाथ याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.

Sep 4, 2023, 04:06 PM IST

India vs Nepal: 'करो या मरो'च्या सामन्यात बुमराह नाही! कोणाला मिळणार संधी? अशी असेल Playing XI

India Predicted Playing XI Nepal in Asia Cup 2023: भारताचा पहिला सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने भारताला हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. नेपाळचा संघ तुलनेनं दुबळा असला तरी भारताचा सर्वोत्तम संघच या सामन्यात खेळण्याची शक्यता अधिक आहे.

Sep 4, 2023, 02:07 PM IST

नेपाळला लिंबू-टिंबू समजणं महागात पडू शकतं! 'हे' 6 खेळाडू टीम इंडियाला देतील धक्का

India Vs Nepal Asia Cup 2023: नेपाळच्या खेळाडूंना हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं. नेपाळच्या 6 खेळाडूंपासून भारताने सावध राहणं गरजेचं आहे. हे खेळाडू कोणते ते पाहूयात...

Sep 4, 2023, 01:27 PM IST

बायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण

Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...

Sep 4, 2023, 09:15 AM IST

IND vs NEP : पुन्हा पाऊस करणार टीम इंडियाचा खेळखंडोबा; नेपाळविरुद्ध सामना रद्द झाला तर काय होणार?

Asia Cup 2023- India vs Nepal Match Preview: आशिया चषक स्पर्धेत सोमवारी भारत आणि नेपाळ यांच्यात सामना रंगणार आहे. जसप्रीत बुमराह (JASPRIT BUMRAH) या सामन्यासाठी उपस्थित असणार नाही. तर सामन्यात पावसाचं सावट देखील आहे.

Sep 3, 2023, 11:52 PM IST