ind vs sri

विकेट पडताच स्वतःवरच संतापला Rohit Sharma, बॅटवर जोरात मारला मुक्का आणि...! कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन चांगल्या लयीत दिसत होता, मात्र त्याचवेळी त्याने स्वतःची विकेट गमावली.

Jan 15, 2023, 04:02 PM IST

MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!

ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली. 

Jan 12, 2023, 11:09 PM IST

Virat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

Virat Kohli : विराटनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पित्याच्या मनात असाव्यात... त्याचे शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी. मुख्य म्हणजे विराटनं जे काही केलंय ते इतकं अनुकरणीय आहे की तुम्हालाही पटेल. 

Jan 10, 2023, 10:37 AM IST

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्...

Rahul Dravid interviewed Suryakumar Yadav: भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे.

Jan 9, 2023, 05:06 PM IST

IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि  श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

Jan 3, 2023, 09:58 AM IST

Ind VS Sri: भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यावर कोरोनाचा टांगती तलवार

क्रीडा विश्वावर कोरोनाचं संकट कायम

May 16, 2021, 03:28 PM IST

Ind vs Sri : विराट नाही तर 'हा' खेळाडू असू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, राहुल द्रविड असतील कोच

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामने 13, 16, 19 जुलै रोजी तर टी 20 सामने 22 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. 

May 11, 2021, 04:02 PM IST