india tour of england 2021

India vs England 4thTest | चौथ्या कसोटीत सामन्यात विराट-रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? नक्की काय झालं?

चौथ्या कसोटीच्या (England vs India 4th Test Day 1) पहिल्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मैदानात काहीतरी वाद झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 

Sep 3, 2021, 03:19 PM IST

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा पराभव निश्चित? पाहा टीम इंडियाची आकडेवारी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी (India vs England Test Series 2021) सामना हा 2 सप्टेंबरपासून द ओव्हलमध्ये (The Oval) खेळवण्यात येणार आहे. 

Aug 31, 2021, 10:45 PM IST

WTC Final | क्वारंटाईन ते प्रॅक्टिस... कसा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा? जाणून घ्या

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

May 29, 2021, 08:00 PM IST

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार? हा क्रिकेटर म्हणतो....

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.  

May 29, 2021, 06:34 PM IST