india tour of west indies

Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मा टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार? World Cup 2023 आधी केला मोठा गोप्यस्फोट!

Rohit Sharma Statement : रोहित शर्मा त्याचं वाढतं वय पाहता क्रिकेट जगतातून निवृत्ती (T20 Retirement) घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होती. त्यावर आता त्याने स्वत: फुल स्टॉप लगावला आहे.

Aug 6, 2023, 08:46 PM IST

1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर दुष्काळ संपला, परदेशी मैदानावर विराटचं शानदार शतक

Virat Kohli Century : वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे 29 वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरत विराटने ऑस्ट्रलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्या शतकाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड हजाराहून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर शतक झळकावलं आहे. 

Jul 21, 2023, 09:01 PM IST

वेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?

Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jul 21, 2023, 12:03 PM IST

भारत-वेस्टइंडीज टेस्ट सिरीज मधून अजिंक्य राहणे बाहेर? BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ

India vs West Indies Test Series 2023:  टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे. 

Jul 7, 2023, 10:11 AM IST

Yashasvi Jaiswal: "मला आई बहिणींवरून शिव्या दिल्या तर..."; टीम इंडियामध्ये येताच यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला!

Yashasvi Jaiswal, India vs West Indies: कोणी जर मला आई-बहिणींवरून शिव्या दिल्या किंवा स्लेजिंग केले तर ते मी खपवून घेणार नाही, असंही यशस्वी जयस्वाल म्हणालाय. त्यामुळे खेळताना सर्वांनी मर्यादेचं पालन करायला हवं, असं मत जयस्वालने मांडलं आहे.

Jul 1, 2023, 06:33 PM IST

Yashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!

Yashasvi Jaiswals Father Get Emotional: माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते, असं  यशस्वी जयस्वाल म्हणालाय.

Jun 25, 2023, 05:21 PM IST

India Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष

Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. 

 

Jun 24, 2023, 08:54 PM IST

आताची मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघात 'या' युवा खेळाडूंना संधी, अशी आहे टीम?

बारा जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 

Jun 23, 2023, 03:23 PM IST