india vs pakistan t20

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

Virat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

May 31, 2024, 03:33 PM IST

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...

India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.  

Dec 10, 2022, 11:43 AM IST

T20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?

काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?

Oct 25, 2022, 12:23 PM IST

T20 World Cup : विराट कोहलीला शुभेच्छा देताना शशी थरूर यांच्याकडून झाली मोठी 'चुक'

आपल्या अनोख्या इंग्रजी शद्बाने नागरीकांना Dictionary हातात घ्यायला लावणारे शशी थरूर जेव्हा चुकतात...विराटला शुभेच्छा देताना लिहलं की...

Oct 24, 2022, 09:14 PM IST

IND vs PAK : अर्शदीप सिंह मैदानात असताना आई काय करते? जाणून घ्या

अर्शदिप सिंहच देखील 'त्या' दिग्गज खेळाडूप्रमाणेच आहे, तो मैदानात असताना आई 'ही' गोष्ट करत असते? तुम्हाला माहितीय का?

Oct 24, 2022, 01:43 PM IST

भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमची अशी झाली अवस्था!

Oct 24, 2022, 12:15 AM IST

IND vs PAK : भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात दिसला 'शिंदेशाही' तोरा, पाहा VIDEO

मेलबर्नच्या मैदानात शिंदे समर्थकांची नारेबाजी, ऑस्ट्रेलियात झळकलं शिंदेंचं पोस्टर, VIDEO पाहिलात का?

Oct 23, 2022, 11:09 PM IST

पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीप पहिला नव्हे तर दुसरा खेळाडू, मग पहिला कोण?

चक दे फट्टे! पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीपने मिळवलं त्या मानाच्या पंक्तीत स्थान!

Oct 23, 2022, 11:08 PM IST

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

श्वास रोखून धरणाऱ्या शेवटच्या ओव्हरबद्दल शरद पवार काय म्हणाले... 

 

Oct 23, 2022, 10:25 PM IST

India Vs Pakistan: "19 व्या षटकात बॅकफूटवरून सिक्स मारणं म्हणजे...", सचिन तेंडुलकरनं केलं विराटचं कौतुक

Sachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं.

Oct 23, 2022, 07:47 PM IST

Virat Kohli : विराटच्या वादळी खेळीवर सुर्यकुमारचं मराठमोळं ट्विट, म्हणाला...

Suryakumar tweet on Virat Kohli  : एकेकाळी विराटला खुन्नस देणारा सुर्यकुमार म्हणतो, "मानलं रे भाऊ..."

Oct 23, 2022, 07:33 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

जब जब पाकिस्तान भिडा, तब विराट खडा! 'असा' ठरला कोहली विजयाचा शिल्पकार

किंग कोहलीचा 'नादच खुळा', पाकिस्तानवरूद्धच्या सामन्यात ठरला मॅन ऑफ द मॅच!

Oct 23, 2022, 06:37 PM IST

India Vs Pakistan: "विराट आणि हार्दिक दोघंही...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील अतितटीच्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं पाचव्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे विजय शक्य झाला. 

Oct 23, 2022, 06:10 PM IST